नंदिता धुरीचा वाढदिवस थाटात साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 15:14 IST
‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिता धुरीचा वाढदिवस...........
नंदिता धुरीचा वाढदिवस थाटात साजरा
‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री नंदिता धुरीचा वाढदिवस मालिकेच्या टिमने १६ मार्च रोजी थाटात साजरा झाला. नंदितासाठी खास केक मागविण्यात आला होता. तिच्या वाढदिवसचे छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहेत.