शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मेस्सी-रोनाल्डोमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:32 IST

लियोनल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यातील चढाओढ आणि नंबर होण्याची स्पर्धा तर जगजाहीर आहे. 

जगातील दोन महान आणि सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू लियोनल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांच्यातील चढाओढ आणि नंबर होण्याची स्पर्धा तर जगजाहीर आहे. फुटबॉलच्या मैदानावर जेवढी अ‍ॅक्शन असते त्याहून शतपटीने अधिक मोठा संग्राम मैदानाबाहेर पाहायला मिळतो. बहुतांश वेळा हे सर्व मीडियाने फुगवलेला फुगा असतो. त्यात फारसे काही तथ्य नसते. परंतु दोघांच्या फॅन्ससाठी मात्र हा प्रतिष्ठेचा मुद्दा आहे.मेस्सीना विक्रमी पाचव्यांदा ‘सर्वोत्कृष्ट खेळाडू’चा ‘बॅलॉन डि’आॅर’ (गोल्डन बूट) पुरस्कार पटकावला. ही सल ताजी असतानाच मेस्सीमुळे पुन्हा एकदा रोनाल्डोच्या पदरी निराशा पडली आहे.एका दैैनिकानुसार, एक आलिशान आणि महागडी कार विकत घेण्यासाठी दोघांमध्ये चांगलीच जुंपली होती. १९५८ साली क्युबन ग्रँड प्रिक्समध्ये इंग्लंडच्या स्टरलिंग मॉसने चालवलेली फेरारी ३३५ स्पायडर स्कॅग्लिएटी या कारसाठी दोघेही अडून बसले होते.२२.५ मिलियन डॉलर्सपासून कारची बोली लागली. एकमेकांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी दोघेही जेरीस पेटले होते. एक एक करत किंमत वाढत गेली आणि अखेर मेस्सीने ३६ मिलियन डॉलर्स (सुमारे २४६ कोटी रुपये) एवढी किंमत मोजून कार स्वत:च्या ताब्यात घेतली.पुरस्कारही नाही आता कारही नाही म्हटल्यावर रोनाल्डोची स्थिती काय झाली असेल याचा अंदाज न केलेलाच बरा.