शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

मॅगेझिनवरील प्रियंकाच्या कव्हर फोटोवरून वाद, सोशल मीडिया यूजर्स बोलत आहेत- फोटोशॉप्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:44 IST

मॅक्झिम इंडियाने जून/जुलैच्या अंकात फ्रंड कव्हरवर प्रियंकाला स्थान दिले आहे. मात्र हे मॅक्झिम आता सोशल मीडियात पीसीच्या फॅन्सचा निशाणा झाले आहे.

मॅक्झिम इंडियाने जून/जुलैच्या अंकात फ्रंड कव्हरवर प्रियंकाला स्थान दिले आहे. मात्र हे मॅक्झिम आता सोशल मीडियात पीसीच्या फॅन्सचा निशाणा झाले आहे. विशेष असे की, यूजर्सने प्रियंकाच्या एका बॉडी पार्टला फोटोशॉप करण्यावरून पुरूषांच्या या मॅगजीनची अवहेलना केली आहे. मॅगेझिनच्या कव्हर पानावर प्रियंकाने एका हातात आपल्या केसांना (पोनीटेल) ला पकडले आहे, त्यात तिचा अंडरआर्म्स (बगल) खूपच स्मूथ आणि हेअर फ्री दिसत आहे. ट्विटर वरील यूजर्सने प्रियंकाच्या अंडरआर्म्सला खूपच चांगल्या पद्धतीने फोटोशॉप्ड केल्याचा दावा केला आहे. सर्वप्रथम या प्रकरणाला BuzzFeed च्या इंडियन लेखिका श्रृष्टि दीक्षित यांनी वाचा फोडली. त्यांनी लिहिले आहे की, याला पाहून यंग गर्ल्स आपल्या अंडरआर्म्स वरुन शरमेने लाजतील.