शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

​नोकरी शोधताय? तत्पूर्वी करा ही तयारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2017 17:12 IST

नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, पण त्याकरता बरेच मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला खूप कष्ट करण्याची गरज आहे. जर तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.

नोकरी शोधण्यासाठी कधी कधी खूप कालावधी लागतो ही एक खूप लांब प्रक्रिया आहे. तुम्हाला त्यामधे नकार मिळाल्यास एक प्रकारचा हताशपणा येतो आणि नैराश्य येते. आणि त्यामुळे तुम्हाला हे सर्व सोडण्याची इच्छा होते. नोकरी शोधणे हे सोपे काम नाही, पण त्याकरता बरेच मार्ग आणि संधी उपलब्ध आहेत. तुम्हाला खूप कष्ट करण्याची गरज आहे. जर तुमच्यामध्ये प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.*बायोडाटासर्व प्रथम आपला परिपूर्ण बायोडाटा तयार केला पाहिजे. सध्याच्या युगामध्ये इंटरनेटचे महत्त्वाचे योगदान आहे. तुम्ही नोकरीसाठी इंटरनेट व्दारे अर्ज करु शकता. त्यासाठी तुमची पहिली पायरी म्हणजे ई-मेल मध्ये अकाऊंट उघडावे लागेल. *कव्हर लेटर लिहणेतुमचा बायोडाटा कुठेही पाठवण्याआधी त्याबरोबरच कव्हर लेटर (खुलाश्याचे पत्र) सुध्दा पाठवणे आवश्यक असते. कव्हर लेटर हे कमीत कमी पण परिपुर्ण असाव. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात हे व्यवस्थीत प्रकारे लिहा. तुम्हाला ही नोकरी का करायची आहे याचा खुलासा करा या पदासाठी तुम्ही कसे योग्य आहात हे देखील लिहा. तुम्ही या पदाकरता कसे योगदान करू शकणार आहात हे व्यवस्थितरीत्या मांडा. जर तुमच्या जवळ ज्ञान असेल पण अनुभव नसेल तर तुम्ही कशा प्रकारे कामास न्याय देऊ शकाल हा खुलासा करा. *इंटरव्ह्यूची तयारीcnxoldfiles/नाही असे देऊ नका शक्य असेल तर स्पष्ट करुन, पूर्ण वाक्यात सांगा. जर तुम्हाला कोणता प्रश्न समजत नसेल आणि तुम्हाला त्यावर विचार करायला वेळ हवा असेल तर तसे स्पष्टपणे सांगा. तुम्ही आधी ज्या कंपनी मध्ये काम करत होता त्या कंपनी बद्दल वाईट बोलू नका आणि तुम्ही ती कंपनी का सोडली याबद्दल थोडे स्पष्टीकरण द्या. तुम्ही इंटरव्ह्यूच्या वेळी वेतन, रजा, बोनस आणि सेवानिवृत्ती याबद्दल चर्चा करु नका, आणि तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारतात वेतन किती पाहीजे तेंव्हा त्या पदाकरता जे वेतन योग्य आहे ते मागा.