Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:04 IST
Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.बाजूने एक मुलगी जात असते. ती मुलाकडे पाहते ...
Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ...
Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.बाजूने एक मुलगी जात असते. ती मुलाकडे पाहते अन् म्हणते,काय रे, भावाच्या पाया पडतो आहेस का?मुलगा : होय, वहिनी!तुमच्यासाठी एवढा मान तर द्यावाच लागेल.