Light Mood परवा चर्चा करताना मित्र म्हणाला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 04:58 IST
Light Mood परवा चर्चा करताना मित्र म्हणाला, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहे, त्याने कधीही दारू पिली नाही...
Light Mood परवा चर्चा करताना मित्र म्हणाला....
Light Mood परवा चर्चा करताना मित्र म्हणाला, अमिताभ बच्चन खरंच ग्रेट आहे, त्याने कधीही दारू पिली नाही पण दारू पिल्याचा अभिनय सुरेख करतो.आता याला कोण सांगणार 'दारू न पिता, दारू पिल्याचा अभिनय करण्यापेक्षा, दारू पिऊन न पिल्याचा अभिनय करणे किती अवघड असते'