क्रिस्टन-सोकोचे अफेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 12:27 IST
पॅरिसची अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट आणि तिची कथित प्रियसीला एकमेकांची किस करताना नुकतेच बघण्यात आले.
क्रिस्टन-सोकोचे अफेअर
पॅरिसची अभिनेत्री क्रिस्टन स्टीवर्ट आणि तिची कथित प्रियसीला एकमेकांची किस करताना नुकतेच बघण्यात आले. ‘ट्वाइलाइट’ची अभिनेत्री आणि फ्रेंच गायिका यांना एकमेकांशी प्रेमसंबंध ठेवण्यात काहीही अडचण नाही. गेल्या मंगळवारी या दोघीही एकमेकींचा हातात हात घेवून फिरताना बघण्यात आल्या. यावेळी क्रिस्टन स्टीवर्टने काळ्या रंगाच्या चामड्याचे जॅकेट, ग्रे टी-शर्ट आणि काळ्या रंगाची पॅट परिधान केली होती. तर सोकोने पांढºया रंगाच्या शर्टसह भुºया रंगाचा कोट परिधान केला होता. या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोकोने क्रिस्टनला फुलांचा बुके भेट म्हणून दिला होता.