शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

​KISS DAY SPECIAL : प्रेमात ‘किस’ करण्याअगोदर थोडी मस्ती गरजेची !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 16:08 IST

या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते.

-Ravindra Moreजगभर ‘व्हॅलेंटाइन वीक’ साजरा होत आहे. या वीक मधला आज १३ रोजीचा ‘किस डे’ अर्थात चुंबन दिवसदेखील मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक प्रेमी आपल्या पार्टनरचे चुंबन घेऊ इच्छितो. जर आपणही कुणाच्या प्रेमात आहेत आणि आपल्या सहकाºयाच्या चुंबन घेण्याचा विचार करीत असाल, मात्र हिंमत होत नसेल तर चुंबन करण्याअगोदर थोडी मजा मस्ती गरजेची असते. * प्रेमात एक चुंबन तर हवेचप्रेमात तर प्रेमवीरांना चुंबन घेण्यासाठी अशा कोणत्याही विशेष दिवसाची गरज नसते मात्र प्रेमींना चुंबन घेण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या पार्टनरच्या ह्रदयाचे ठोके वाढविण्यासाठी पार्टनरला एक चुंबन तर आवश्यक आहे. आपण आपल्या पार्टनरला किती प्रेम करतो याची जाणीव चुंबन घेतल्याने होत असते.    * चुंबन घेण्याअगोदर प्रेमाची जाणीव द्याआपण आपल्या पार्टनरचे अजूनपर्यंत चुंबन घेतले नसेल आणि घेण्याचा विचार करीत असाल तर त्या अगोदर आपल्या पार्टनरला आपण खूपच प्रेम करतो याची जाणीव होऊ द्या. ही जाणीव झाल्याने आपला पार्टनर स्वत:हून आपणास चुंबन देईल.* गुडबाय किस पासून करा सुरूवातआपल्या पार्टनरचा आपण पहिल्यांदाच चुंबन घेण्याचा विचार करीत असाल तर जेव्हा आपण आपल्या पार्टनरपासून लांब जात असाल तेव्हा आपल्या पार्टनरला गुडबायच्या निमित्ताने ‘गुडबाय किस’ करु शकता. याने आपला पार्टनर एक्सायटेड तर होईल शिवाय आपल्याजवळ अजून काही वेळ बसण्याची इच्छा व्यक्त करेल. * पहिले चुंबन प्रेमाचेजर आपण पहिल्यांदाच चुंबन करीत असाल तर अचानक खूप हार्श व हार्ड किस ओठांवर करु नये. याने त्याला त्रास होऊ शकतो. त्याऐवजी आपल्या पार्टनरच्या गालावर किंवा कपाळावर अलगद प्रेमाचे चुंबन घ्यावे. जेणेकरुन त्याला आपल्या प्रेमाची जाणीव होईल आणि आपण त्याच्यावर किती प्रेम करतो हेदेखील कळेल. * स्टोलन किस ठरेल आठवणीतला आपण कधी पार्टनरला स्टोलन किस केला आहे का? असे चुंबन जे अचानक पार्टनरला न सांगता केला जातो. आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हे चुंबन घेतले जाते. याने आपल्या पार्टनरला वाईटदेखील वाटणार नाही आणि आपल्या भावनाही त्याला समजतील.  * किस करताना घ्या काळजी आपल्या पार्टनरला जर आपण पहिल्यांदाच किस करीत असाल तर बºयाच वेळपर्यंत नसावा. काही सेकंदानंतर पार्टनरला चुंबनाची जाणीव करुन हळूवार वेगळे व्हावे. चुंबन घेणे म्हणजे फक्त आपल्या प्रेमाची जाणीव करुन देणे होय. त्यात कुठल्याही प्रकारची अश्लीलता नको. Also Read : ​​PROMISE DAY SPECIAL: कसमें वादे निभायेंगे हम !                   : ​VALENTINE SPECIAL : ​वयाने लहान व्यक्तीवर प्रेम करत असाल तर या गोष्टींकडे लक्ष द्या !