शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Birthday Special : तुमच्या कारपेक्षाही जास्त महाग आहेत करिनाच्या हॅन्डबॅग्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 12:42 IST

बॉलिवूडची बेबो आणि तैमूरची आई करिना कपूर खान आज आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अॅक्ट्रेस आणि फॅशन ऑयकॉन असलेल्या करिनाच्या बर्थडेच्या निमित्ताने करिनाच्या सर्वात महागड्या गोष्टींबाबत जाणून घेऊयात.

बॉलिवूडची बेबो आणि तैमूरची आई करिना कपूर खान आज आपला 38वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अॅक्ट्रेस आणि फॅशन ऑयकॉन असलेल्या करिनाच्या बर्थडेच्या निमित्ताने करिनाच्या सर्वात महागड्या गोष्टींबाबत जाणून घेऊयात. यातील काही गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी सामान्य माणसं स्वप्नात पाहणंही टाळतील. 

बॉलिवूडची फॅशनिस्ता करिना कपूरने आज आपल्या 38वा वाढदिवसानिमित्त व्हाइट कलरचं टी-शर्ट परिधान केलं आहे. या टी-शर्टची किंमत 40 हजार रुपये आहे. निळ्या डेनिम जीन्ससोबत करिनाने व्हाइट कलरचं Gucci या जगप्रसिद्ध ब्रँडचं टी-शर्ट परिधान केलं आहे. तिच्या टी-शर्टवर फेमस इंग्लिश सिंगर एल्टन जॉनचा फोटोही प्रिंट केलेला आहे. असं म्हटलं जातं की, करिना एल्टनची फॅन आहे. Gucci हा करिनाचा आवडता ब्रँड आहे आणि करिना अनेकदा या ब्रँडच्या कपड्यांमध्ये दिसून आली आहे. 

करिना लग्जरिअस हॅन्डबँगसाठी क्रेझी आहे. करिना एअरपोर्ट, इवेंट्स आणि आउटिंगच्यावेळीही नेहमी बर्किनच्या हॅन्डबॅग कॅरी करते. करिनाकडे असलेल्या बर्किन 35 रोग कॅसक एप्सम हॅन्डबॅगची किंमत एका चारचाकी गाडीच्या किमतीपेक्षाही जास्त आहे. करिनाच्या या बॅगची किंमत 10 लाख रूपये आहे. 

करिना कपूर फक्त ब्रँड कॉन्सिअस नाही तर डायमंडसाठीही क्रेझी आहे. त्यामुळेच जेव्हा सैफ अली खानने लग्नासाठी करिनाला प्रपोज केलं त्यावेळी त्याने करिनाला डायमंड रिंग गिफ्ट केली होती. त्याचप्रमाणे ज्यावेळी त्याने करिनासाठी एंगजेमेंट रिंग निवडली ती 5 कॅरेटची प्लॅटिनम बॅन्ड असलेली डायमंड रिंग आहे. जिची किंमत 75 लाख रूपये होती. 

करिना कपूरला लग्जरिअस गाड्यांचीही फार आवड आहे. मर्सिडीज, रेंज रोवरपासनू बीएमडब्ल्यूपर्यंत अनेक महागड्या गाड्या करिनाकडे आहेत. यातील एक गाडी  Lexus ब्रँडची LX 470 SUV ही आहे. या गाडीची किंमत 2 कोटी 30 लाख आहे. 

हॅन्डबॅगप्रमाणेच करिना कपूर खान सनग्लासेसचीही शौकीन आहे आणि प्रत्येक वेळी ती वेगवेगळ्या चष्म्यांमध्ये दिसून येते. कधी ब्लॅक कलरचे एविएटर्समध्ये तर कधी ब्लॅक कलरच्या राउंड सनग्लासेसमध्ये ती दिसून येते. करिनाकडे J’adior ब्रँडचे सनग्लासेस आहेत ज्यांची किंमत 50 हजार रूपये आहे. 

टॅग्स :Kareena Kapoorकरिना कपूरbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी