जेनिफरही सोशल मीडियापासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2016 13:28 IST
अभिनेत्री जेनिफर एनिस्टन सोशल मीडियापासून दूर राहनेच पसंत करते. कारण तिच्यामते तिच्याकडे सोशल मीडिया शेअर करण्यासाठी अशी कुठलीच रंजक गोष्ट नाही आहे.
जेनिफरही सोशल मीडियापासून दूर
अभिनेत्री जेनिफर एनिस्टन सोशल मीडियापासून दूर राहनेच पसंत करते. कारण तिच्यामते तिच्याकडे सोशल मीडिया शेअर करण्यासाठी अशी कुठलीच रंजक गोष्ट नाही आहे. जस्टिन थेरॉक्ससोबत विवाह बंधनात अडकलेल्या जेनिफरला वाटते की, माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी मॅसेज हा संगळ्यात सोपा आणि सरळ मार्ग आहे. याबाबत जेफिर सांगते की, मी कधीही रंजक किंवा स्फोटक माहिती देण्याबाबतचा विचार करीत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर माझ्याकडून देण्यासारखे काहीच नाही. मात्र मॅसेजचा वापर करताना ती इमोजी आणि बिटमोजीसला प्राधान्य देते.