इवाका तिसºयांदा आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2016 15:11 IST
अमेरिका राष्टÑपती पदाच्या निवडणुकीत सर्वांधिक चर्चेत असलेले रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंपची मुलगी इवांका ट्रप तिसºयांदा आई बनली आहे.
इवाका तिसºयांदा आई
अमेरिका राष्टÑपती पदाच्या निवडणुकीत सर्वांधिक चर्चेत असलेले रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रंपची मुलगी इवांका ट्रप तिसºयांदा आई बनली आहे. बाळाचे नाव थिओडोर असे ठेवण्यात आले आहे. मुलाच्या जन्मानंतर लगेचच इवांकाने इंस्टाग्रामर ही गुड न्युज देत, ‘आम्ही थिओडोर या अतिशय सुंदर मुलाच्या जन्माचे स्वागत करतो’ असे लिहले. त्यानंतर फेसबुकवर त्याचा फोटो देखील शेअर केला.