इरफानचे हॉलीवुडमध्ये दशक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:24 IST
२००६ मध्ये भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाची ‘द वॉरियर’ या चित्रपटातून हॉलीवुड करीअर सुरू करणाºया अभिनेता इरफान खानने हॉलीवुडमध्ये दशक पुर्ण केले आहे.
इरफानचे हॉलीवुडमध्ये दशक
२००६ मध्ये भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाची ‘द वॉरियर’ या चित्रपटातून हॉलीवुड करीअर सुरू करणाºया अभिनेता इरफान खानने हॉलीवुडमध्ये दशक पुर्ण केले आहे. याबाबत इरफान सांगतो की, दोन सिनेमाजगताचा भाग बनल्याचा मला आनंद वाटतो. शिवाय हॉलीवुडच्या प्रेक्षकांनी मला स्विकारल्यामुळे मी भविष्यात आणखी हॅलीवुडपटांमध्ये काम करण्याची मनिषा बाळगुण आहे. ‘इन्फर्नो’ या आगामी हॉलीवुडपटात इरफान टॉम हॅँक्ससोबत झळकणार आहे