शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Interesting : ​‘या’ कारणाने जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात मुले...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2017 13:57 IST

मुले कोणत्या कारणाने जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात, याबाबत जाणून घेऊया

विशेषत: प्रेमात वयाचे बंधन नसते. आपण कुणालाही कोणत्याही वयात पसंत करु शकता. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, मुले आपल्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींकडे अधिक आकर्षित होतात. आज याबाबत जाणून घेऊया की, मुले कोणत्या कारणाने जास्त वयाच्या मुलींकडे आकर्षित होतात. * सेक्स लाइफला चांगले समजते मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, ४० ते ५० वयात येईपर्यंत महिला सेक्सच्या बाबतीत बऱ्यापैकी मॅच्यूर होतात. अशावेळी त्या कमी वयाच्या कोणत्याही महिलेच्या तुलनेने पुरुषांना जास्त संतुष्ट करू शकतात. * आर्थिक सक्षम आपल्यापेक्षा वयाने मोठी महिला आथिक सक्षम असते. अभ्यासानुसार ३५ ते ४० वयापर्यंत ती आपल्या करिअर आणि आर्थिक आयुष्यात बºयापैकी स्थिर झालेली असते. तिला स्वत:च्या खर्चासाठी कोणावर अवलंबून राहावे लागत नाही.* इंटीमेटपुरुषांना इंटीमेट व्हायला जास्त वेळ लागत नाही. मात्र महिलांना पुरुषांपासून इंटीमेट व्हायला खूपच वेळ हवा असतो. याच कारणाने महिलादेखील आपल्या पेक्षा कमी वयाच्या पुरुषांकडे जास्त आकर्षित होतात. * परिस्थितीला व्यवस्थित हाताळतात मॅच्यूर महिला आयुष्यात येणाऱ्या चांगल्या-वाईट परिस्थितीला मोठ्या आत्मविश्वासाने हाताळू शकतात. * जबाबदारी सांभाळण्यास सक्षम आपल्या वयाच्या अनुभवनावरून मॅच्यूर महिला आपली जबाबदारी सांभाळण्यास सक्षम असतात. याकारणाने पुरुष त्यांच्या सहवासात रिलॅक्स अनुभवतात.Also Read : OMG : ‘या’ ७ प्रकारच्या महिलांना पुरुष ‘लाइफ पाटर्नर’ म्हणून नाकारतात !