शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

​घर सांभाळताना इंद्रा नुयींची व्हायची तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 17:25 IST

स्वत:च्या करियरसाठी मला अनेक निर्णय असे घ्यावे लागले जे कठीण आहे. 

स्त्री म्हटले की, शोषित, अबला अशी विशेषणे लावली जातात. परंतु पुरषप्रधान समाजात स्वत:च्या कर्तृत्वावर जगभर ठसा उमटविणाऱ्या मोजक्या स्त्रियांपैकी एक म्हणजे इंद्रा नुशी. पेप्सिकोच्या सीईओ म्हणून त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.‘वुमेन इन द वर्ल्ड समीट’मध्ये बोलताना त्यांनी सांगितले की, ‘स्वत:च्या करियरसाठी मला अनेक निर्णय असे घ्यावे लागले जे माझ्यासाठीच काय पण कोणत्याही स्त्रीसाठी कठीण आहे. करियर की कुटुंब या दुविधेमध्ये मी होते. मी करियरला निवडले म्हणून मला कधीच पश्चाताप झाला नाही. फक्त माझी मुलं मोठी होत होती तेव्हा त्यांना वेळ देता आले नाही याचेच दु:ख आहे.’एस अँड पी 500 कंपन्यांच्या सगळ्या सीईओंमध्ये केवळ चार टक्के महिला आहे. त्यांपैकी एक असणाºया इंद्रा नुयी म्हणतात, माझ्या मुलांना मी नेहमी सांगते की तुम्ही आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम तुमच्या मुलांना भोगावे लागतात.यशस्वी महिलाउद्योजग म्हणून इंद्रा नुयींचे नाव सर्वत्र घेतले जाते. त्यांच्या ‘बिझनेस अ‍ॅक्युमन’ वाखाण्याजोगे आहे. पण मुलांना वेळ न देण्याची सल त्यांना आहे. करियर आणि घर दोन्ही सांभाळणे खरंच खूप अवघड गोष्ट आहे.