शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

​मुलींना इम्प्रेस करायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 23:01 IST

​मुलींना इम्प्रेस करायचे?  तर मग या आठ गोष्टी करूच नका!

बाह्य रूपापेक्षा व्यक्तीचे विचार, हुशारी, चांगुलपणाला अधिक महत्त्व द्यावे, असे म्हटले जाते. ‘साधी राहणी, उच्च विचार’ हे जरी खरे असले तरी याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसेही कपडे घालावेत. तुमची हुशारी दाखवण्या आधीच मुली तुमचा अवतार पाहून तुमच्याबद्दल मत बनवून टाकतात.त्यामुळे तुम्हाला जर मुलींना इम्प्रेस करायचे असे तर कपडे आणि अ‍ॅसेसरीजच्या बाबतीत पुढील आठ चुका चुकूनही करू नका.1. काळा कॉटन शर्टमित्रांसोबत पार्टी किंवा कॉलेज फंक्शनसाठी काळ्या रंगाचा शर्ट घालण्याकडे मुलांचा कल असतो. परंतु ही चुक तुम्ही कधीही करून नका. काळ्या कॉटन शर्टचा न केवळ रंग लवकर फिका पडतो, तर तो तुम्हाला मुलींच्या नजरेत कमीदेखील करतो.2. सोन्याची साखळी किंवा अंगठीआजकाल बऱ्याच मुलांना गळ्यात सोन्याची साखळी किंवा बोटात सोन्याची चकचकीत अंगठी घालण्याचा मोह आवरत नाही. आपली श्रीमंती दाखविणे यामागचा उद्देश असतो. पण असा बडेजाव माजवणाऱ्या मुलांकडे मुली ढुंकणही पाहत नाही, हे सत्य आहे.3. शॉर्ट बाह्यांचा शर्टचांगली फिटिंग असणाऱ्या शर्टसारखी चांगली दिसण्यासाठी दुसरी कोणतीही गोष्ट नाही. पण, मुलींसमोर हाफ शर्ट (शॉर्ट स्लीव्ह) घालण्याची चुक करू नका. कारण तो घालून तुम्ही आठ-दहा वर्षांच्या मुलासारखे दिसण्याची शक्यताच अधिक असते.4. फ्लिप-फ्लॉप चप्पलदरवेळी जेव्हा जेव्हा तुम्ही फ्लिप-फ्लॉप घालण्याचा विचार तुमच्या मनात आला तर निदान एक काळजी घ्या की, तुम्हाला आवडणाºया मुलीसमोर तुम्ही ते घालून जाणार नाही. कारण त्यापेक्षा मोठी डिप्रेसिंग गोष्ट नाही. सुटी किंवा सहलीमध्ये ते ठिक आहे; पण इतर वेळी नाही.5. व्ही-नेक टी शर्टतुमची बॉडी कि तीही चांगली  - अगदी जॉन अब्राहम किंवा सलमान खानसारखी का असू देत - व्ही नेक टी शर्ट कधीही घालू नका. मुलांच्या कपड्यांत कदाचित व्ही-नेक टी शर्टपेक्षा मुलींसाठी अधिक नावडती गोष्ट दुसरी नसेल. सो नो व्ही नेक!6. स्किनी जीन्सइम्पे्रस करण्याच्यााबाबतीत तुमच्या साईजपेक्षा कमी साईजचे कपडे घालणे यापेक्षा मोठा गुन्हा नाही. मुलींपेक्षा लहान तुमचे पाय दिसणार असतील का म्हणून स्किनी जीन्स घालायची? आणि शिवाय दर पंधरा मिनिटांन जीन्स अ‍ॅडजस्ट करवी लागते ते वेगळे.7. स्लीव्हलेस वेस्टस्बायसेप-ट्रायसेप असणारे पीळदार शरीर असेल तर कोणाला दाखवायला आवडणार नाही? पण त्यासाठी स्लीव्हलेस वेस्टस् घालणे हा पर्याय नाही. हँडसम हंक दिसण्याऐवजी ‘डलसम डड’ दिसण्याची शक्यता जास्त असते.8. रंगीबेरंगी पँटस्झँकीपँकी, झगमग लाल, पिवळ्या, निळ्या भडक रंगाच्या पँट दुकानाच्या डिस्प्लेमध्ये कितीही चांगल्या आणि कूल दिसत असल्या तरी त्या घालून तुम्ही फ क्त मुलींच्या गॉसिपमध्ये थट्टेचा विषय होणार. डोळ्यांना त्रास होईल अशा रंगाच्या पँटस् न घालण्याचा आम्ही तुम्हाला सल्ला तुम्ही मानलाच पाहिजे.