मी खरोखरच मूर्ख आहे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 03:58 IST
मी खरोखरच मूर्ख आहे! माझी पत्नी अमाल माझ्या प्रत्येक गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देते.
मी खरोखरच मूर्ख आहे!
कधीकधी मी जेव्हा पत्नीशी बोलतो किंवा चर्चा करतो तेव्हा खरच मी मूर्ख आहे, असे मला वाटायला लागते, अशी गमतीदार प्रतिक्रिया हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांनी एका कार्यक्रमात दिली.