आय लव्ह म्युझिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 03:37 IST
अभिनेत्री-गायिका रीटा विल्सनचे म्हणणे आहे की, कॅन्सरशी लढा देण्यासाठी मला संगीताने प्रचंड आधार दिला.
आय लव्ह म्युझिक
अभिनेत्री-गायिका रीटा विल्सनचे म्हणणे आहे की, कॅन्सरशी लढा देण्यासाठी मला संगीताने प्रचंड आधार दिला. तिच्या मते, संगीत अभिव्यक्तीचे उत्कृष्ट माध्यम आहे. संगीत एकमेव अशी गोष्ट आहे की जे वास्तवात तुमचे मुड बदलू शकते. कारण भावना व्यक्त करण्यासाठी संगीतासारखे प्रभावी माध्यम दूसरे कुठलेच नाही. जेव्हा तुम्ही दु:खी होता, तेव्हाच संगीत तुम्हाला आधार देतो असे नाही तर सुखात देखील संगीत तुम्हाला धीर देत असल्याचे तिने सांगितले. रीटाने कॅन्सरशी यशस्वी लढा दिला आहे.