मै तेरे प्यार मे पागल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:11 IST
हॉलिवूड अभिनेता ब्रेडली कुपर सध्या मॉडल इरिना श...
मै तेरे प्यार मे पागल
हॉलिवूड अभिनेता ब्रेडली कुपर सध्या मॉडल इरिना शायक हिच्या प्रेमात चांगलाच वेडा झाला आहे. गेल्या आठवड्यात दोघेही बर्याच ठिकाणी एकत्र बघावयास मिळाले. मात्र त्यांच्यातील नात्यांबाबत दोघांकडूनही अधिकृत खुलासा आलेला नाही. सूत्रानुसार इरिनाला ऑस्करमध्ये बघताच ब्रेडली घायल झाला होता. तिच्याबाबत तो मित्रांकडून माहिती घेत होता. मित्रांनीच या दोघांची भेट घडून आणली आहे.