शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पगार केवढा तर डोंगराएवढा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2016 04:35 IST

गुगलचे सीईओ सुंदर पिचईचे वार्षिक पॅकेज पाहिले तर आपण काम तरी कशाला करतो असा प्रश्न त्यांना पडू शकतो.

जे लोकं आपल्याला कमी पगार आहे, अशी तक्रार सतत करत असतात त्यांनी जर गुगलचे सीईओ सुंदर पिचईचे वार्षिक पॅकेज पाहिले तर आपण काम तरी कशाला करतो असा प्रश्न त्यांना पडू शकतो.गुगल पिचई यांना वर्षाला ३३५ कोटी रुपये पगार देते आणि नुकतेच कंपनीने त्यांना सुमारे १.४ हजार कोटी रुपयांचे शेअर्ससुद्धा दिले. २०१८ मध्ये पिचई हे शेअर्स कॅश करू शकतात.अशा गलेगठ्ठ पगारामुळे पिचई आता जगातील सर्वाधिक पगार घेणाºयांच्या यादीत पोहोचले आहेत. पूर्वी गुगलमध्ये असलेले आणि आता जपानी कंपनी ‘सॉफ्टबँक’चे अध्यक्ष निकेश अरोरा यांना वार्षिक पॅकेज ८५० कोटी रुपये आहे. २०१४ साली अरोरा यांनी गुगल सोडले होते. एवढी सॅलरी मिळवणारे ते प्रथम आणि एकमेव भारतीय आहेत.मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेलादेखील या स्पर्धेत मागे नाहीत. अमेरिकेतील सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ म्हणून त्यांची ओळख आहे. वर्षाला ५७५ कोटी रुपये त्यांना सॅलरी मिळते. पेप्सीच्या प्रमुख इंद्रा नुयीसुद्धा वर्षाकाठी १२९.९ कोटी रुपये कमावतात.