शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

जेमीला विसरू कशी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:28 IST

मॉडल केट मॉस आणि जेमी हिंस यांच्यात नुकताच घटस्फोट ...

मॉडल केट मॉस आणि जेमी हिंस यांच्यात नुकताच घटस्फोट झाला आहे. मात्र तरी देखील केट जेमीला विसरू शकली नाही. जेंव्हा जेमी मॉडल जेसिका स्टैम हिच्यासोबत फिरताना दिसला, तेंव्हा केटनी तिची नियोजित इबिसा यात्रा रद्द केली. घटस्फोटामुळे व्यथीत झालेल्या केटने मुलगी लायला व तिचा बॉयफ्रेंड जेफरसन हॅक याच्यासोबत इटलीला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जेमीला जेसिकासोबत बघितल्याने तिने इटलीला जाणे रद्द केले.कॅँपबेल दोषीसुपरमॉडल नाओमी कॅँपबेल ही फोटोग्राफरला केलेल्या मारहाणीत दोषी आढळली आहे. २0१३ मध्ये बॉयफ्रेंडसोबत सुट्या सार्ज‍या करताना एका फोटोग्राफरने त्यांचे फोटो घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कॅँपबेल हिने फोटोग्राफरवर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणाचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून, त्यात कॅँपबेलला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करीत दोषी ठरविले गेले आहे.शिल्पा-राजचा 'विवान' मोबाईलबॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी आपल्या 3 वर्षीय मुलगा विवान याच्या नावाने मोबाईल फोन लाँच केला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिबेट्रींनी हजेरी लावली. शिल्पा मोबाईल फोन लाँच करताना म्हणाली, देशात मोबाईलची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. यामुळेच आम्ही मोबाईल फोनच्या बाजारात उतरलो आहोत. राज कुंद्रा म्हणाला, विवान माझ्या नव्या व्यवसायाची प्रेरणा ठरला आहे. विवान फोन हा बाजारात असलेल्या फोनच्या तुलनेत वेगळा आहे. विचान हा मासेससाठी क्लास देणारा ठरणार आहे.