हॉलिवूडमधील हिट सिरीज 'एक्स फाईल्स'चे नवे ट्रेलर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:22 IST
हॉलिवूडमधील हिट सिरीज 'एक्स फाईल्स'चे नवे ट्रेलर लाँच करण्यात आले आहे.
हॉलिवूडमधील हिट सिरीज 'एक्स फाईल्स'चे नवे ट्रेलर...
हॉलिवूडमधील हिट सिरीज 'एक्स फाईल्स'चे नवे ट्रेलर लाँच करण्यात आले आहे. नव्या मालिकेतून डेव्हिड डूकोवनी व गिलियन एंडरसन पुन्हा एकत्र येणार आहेत. ट्रेलरमध्ये दाखविण्यात आलेल्या दृश्यातून एक्स फाईल्सची नवी सिरीज रोमांचक ठरेल, असे संकेत मिळत आहेत. यात डेव्हिड एफबीआय एजंटची भूमिका करणार आहे. 1993 साली सुरू झालेल्या एक्स फाईल्सचे 9 सिजन प्रदर्शित झाले आहेत. एक्स फाईल्सला 16 एम्मी व 5 गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाले आहेत.