हॉलीवुड म्हणजे उद्योग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 03:32 IST
आॅस्कर विजेता अभिनेत्री लुपिता न्योगगोचे म्हणणे आहे की, हॉलीवुड वास्तवात एक असंतुलित फिल्म उद्योग असल्याने यामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे.
हॉलीवुड म्हणजे उद्योग
आॅस्कर विजेता अभिनेत्री लुपिता न्योगगोचे म्हणणे आहे की, हॉलीवुड वास्तवात एक असंतुलित फिल्म उद्योग असल्याने यामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे. ‘स्टार वार्स : द अवेकन्स’ या चित्रपटासाठी आॅस्कर मिळालेल्या लुपिताने यापूर्वी देखील हॉलीवुडपट आणि त्यासाठी मिळणाºया पुरस्कारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या क्षेत्रात कथा लिहण्यापासून ते चित्रपट रिलीज होण्यापर्यंत संभ्रमता असल्याचे तिने सांगितले.