शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

​जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 02:09 IST

जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालयेइतिहासात डोकावणं साºयांनाच आवडतं. युद्धाचा अभ्यास करण्याची ज्यावेळी वेळ येते, अशावेळी रक्तरंजित लढाया, सैनिकांची जिद्द, त्यांनी वापरलेली शस्त्रे, सैन्याची ताकद नेहमीच प्रेरणा देतात. त्यांचा इतिहास संग्रहालयाद्वारे जपला जातो आहे.  जगभरात अशी अनेक सैनिकी संग्रहालये आहेत. सैनिकांचे विश्व या संग्रहालयातून सामावले आहे. अशा सैनिकी संग्रहालयांची माहिती देत आहोत...

इतिहासात डोकावणं साºयांनाच आवडतं. युद्धाचा अभ्यास करण्याची ज्यावेळी वेळ येते, अशावेळी रक्तरंजित लढाया, सैनिकांची जिद्द, त्यांनी वापरलेली शस्त्रे, सैन्याची ताकद नेहमीच प्रेरणा देतात. त्यांचा इतिहास संग्रहालयाद्वारे जपला जातो आहे.  जगभरात अशी अनेक सैनिकी संग्रहालये आहेत. सैनिकांचे विश्व या संग्रहालयातून सामावले आहे. अशा सैनिकी संग्रहालयांची माहिती देत आहोत...भारतीय युद्ध स्मृती संग्रहालय, दिल्लीभारतीय युद्ध स्मृती संग्रहालय दिल्लीमधील लाल किल्ल्यात स्थापित आहे. पहिल्या आणि दुसºया विश्वयुद्धादरम्यान भारतीय सैनिकांनी केलेल्या कामगिरीची माहिती या ठिकाणी मिळते. १५२६ साली पानिपत येथे झालेल्या युद्धाची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. कट्यारी, गुप्ती, हत्यारे आणि शिरस्त्राणे ठेवण्यात आले आहेत. भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी पहावयाची असेल तर या संग्रहालयास भेट देणे आवश्यक आहे.लेस इनव्हॅलीडस्, फ्रान्सपॅरीस येथे लीहॉटेल नॅशनल इस इनव्हॅलीड्स हे मोठे कॉम्प्लेक्स आहे. फ्रेंच सैनिकी इतिहासासाठी हे समर्पित करण्यात आले आहे. यामध्ये तीन प्रमुख रचना करण्यात आल्या आहेत. त्रिमीतीय पद्धतीने हे संग्रहालय बांधण्यात आले आहे. तीन रचनांमध्ये एक सैनिकी वापरासाठी, दुसरी इतिहासासाठी आणि तिसरी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मृतीस्थळासाठी वापरली आहे. यात नेपोलियन बोनापार्टचाही समावेश आहे. यामध्ये रुग्णालय आणि निवृत्त सैनिकांसाठी निवासस्थानेही आहेत. रणगाडा संग्रहालय, अहमदनगररणगाडा संग्रहालय हे आशियामधील एकमेवाद्वितीय आहे. यात जुनी अशी घोस्ट रोल्स रॉईस आर्मर्ड कार (चिलखती गाडी) आहे. पहिल्या विश्वयुद्धादरम्यान वापरण्यात आलेले कॅम्ब्रियन सोमे आणि फ्लँडर्स हे देखील ठेवण्यात आले आहे. बंडस्वेअर मिलिटरी हिस्ट्री म्युझियम, ड्रेस्डन, जर्मनीयाला उभारणीसाठी सहा वर्षे लागली आणि ८६ दशलक्ष डॉलर्सचा खर्च झाला. लोकांच्या माहितीसाठी हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. ९८ फूट उंच, १४,५०० टन कॉक्रिटचा पिरॅमिड उभारण्यात आला आहे. १८५० साली किल येथे बांधण्यात आलेली पहिली जर्मन पाणबुडी या ठिकाणी ठेवण्यात आली आहे.नवल अ‍ॅव्हिएशन म्युझियम, गोवागोवा हे केवळ मौजमजा करण्याचे ठिकाण नाही. भारतीय नौसेनेचे संग्रहालय देखील पाहण्यासारखे आहे. या संग्रहालयात १३ एअरक्राफ्ट आहेत, त्याशिवाय अनेक शस्त्रे आहेत. जनरल जॉर्ज पॅटन म्युझियम, केंटुकीअमेरिकेतील हे सर्वात मोठे म्युझियम आहे. शस्त्रास्त्रांच्या गाड्या या ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. जीप, ट्रक आणि रणगाडे यांच्यासोबतच अनेक वस्तूही आहेत. युद्धातील शस्त्रांमध्ये कशा पद्धतीने प्रगती होत गेली, हे या संग्रहालयात दाखविण्यात आले आहे.