शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

​आपण फेसबुकवरुन अद्यापही ‘या’ ७ गोष्टी हटविल्या नाहीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2017 12:26 IST

सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नये याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया अशाच काही गोष्टींविषयी ज्या सोशल मीडियावरून त्वरित हटविल्या पाहिजे.

-Ravindra Moreसोशल मीडिया आज प्रत्येकाच्या आयुष्याचा एक घटकच बनला आहे. सोशल मीडियाद्वारे आपण आपल्या आयुष्यातील काही महत्त्वपुर्ण क्षण लोकांपर्यंत पोहचवित असतो. विशेष म्हणजे सोशल शेअरिंगची सवय लावण्यात फेसबुकचा मोठा सहभाग आहे. सोशल मीडियावर मात्र कोणत्या गोष्टी शेअर कराव्या आणि कोणत्या गोष्टी करु नये याचे सखोल ज्ञान असणे गरजेचे आहे. आज आम्ही आपणास अशाच काही गोष्टींविषयी माहिती देत आहोत ज्या सोशल मीडियावरून त्वरित हटविल्या पाहिजे. * फोन नंबरआजच्या काळात आपण कदापी ही अपेक्षा करु नये की, कोणती मुलगी किंवा मुलगा ज्याला आपण पसंत करतो, तो आपला नंबर पाहून मॅसेज किंवा कॉल करेल. आपण शेअर केलेल्या मोबाइल नंबरचा दुरुपयोग होऊ शकतो. आजपासून सहा वर्षाअगोदर फेसबुकच्या सांगण्यावरुन मोबाइल नंबर आवश्यक होता, मात्र आता याची आवश्यकता नाही. यासाठी फेसबुकच्या प्रोफाइल मधून फोन नंबर हटविणेच योग्य आहे. * ड्रंक फोटोसोशल मीडियावर सहसा लोक नाइटआउट म्हणजे पब, पाटी आदींचे फोटो शेअर करतात, मात्र आपणास हे माहित असावे की, फेसबुकच्या आपल्या प्रायव्हसी सेटिंगला हॅकदेखील केले जाऊ शकते. अशातच आपले इंटरनेट सेवी पॅरेंट्सने हे फोटो पाहिले तर तेदेखील नाराज होऊ शकतात. बºयाच कंपन्या एंप्लॉयीला जॉब देण्याअगोदर सोशल मीडियावर त्यांचे बॅकग्राउंड चेक करतात. यासाठी असे फोटो कदापी शेअर करु नये. * जन्म तारीखसोशल मीडियावर आपल्या जन्म तारखेची गरज फक्त ‘बर्थडे’ ग्रीटिंगसाठी असते. मात्र आपल्या या जन्म तारखेसोबतच आपल्या नावाचा आणि पत्त्याचा दुरुपयोग करु शकतो. * लोकेशनफेसबुकवर सहसा लोक प्रवास करताना लोकेशन शेअर करतात. मात्र हे अयोग्य आहे. याचादेखील दुरुपयोग होऊ शकतो.  * एअरपोर्ट आणि हॉलिडे फोटो  सहसा लोक फेसबुकवर एअरपोर्ट आणि हॉलिडे एन्जॉयचे फ ोटो मित्रांना चिडविण्यासाठी शेअर करतात. विशेष म्हणजे आपण शेअर केलेले हे फोटो प्रत्येकजण पाहत असतो. यामुळेच चोरांना एक अंदाज येतो आणि त्यांना आपल्या घरात चोरीचे अप्रत्यक्षपणे आमंत्रणच देत असतो.  * बॉसविशेषत: फेसबुकच्या फ्रेंडलिस्टमधून आपल्या बॉसला बाहेर ठेवणेच फायद्याचे असते. ट्विटर, लिंक्डइनवर आपल्या बॉसला लिस्टमध्ये सहभागी करु शकता, मात्र फेसबुकवर कदापी नव्हे. कारण असे बरेच किस्से जे फक्त आपल्या जवळच्या मित्राला माहित असतात, जे तो कमेंट्सने व्यक्त करत असतो शिवाय आपणही काही व्यक्तिगत ओपिनियन शेअर करीत असतो, ज्यामुळे आपण जॉब गमवू शकतो. * एक्स गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचे फोटोसोशल मीडियावर एक्स गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केला असेल तर त्वरित डिलेट करा. यामुळे फक्त आपल्या भविष्यावरच परिणाम होणार नाही तर आपले मित्रदेखील आपल्याबाबती नको तो विचार करतील. Also Read : ​ALERT : ​सतत फेसबुक पाहताय? सावधान!