शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
2
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
3
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
4
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
5
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
6
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
7
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
8
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
9
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
10
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
11
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
12
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
13
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
14
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
15
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
16
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
17
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
18
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
19
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
20
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!

​‘सोनेरी’ ताज महाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:37 IST

दोन वेळा कॅन्सरला मात देणारी ऋतू भल्लाने ‘ताज महाल’ सोनेरी रंगात प्रकाशमान करण्याची मोहिम हाती घेतली आहे.

प्रेमाचे सर्वोच्च प्रतीक असणारा पांढरा शुभ्र ‘ताज महाल’ आता ‘सोनेरी’ रंगात न्हाऊन निघणार आहे. दोन वेळा कॅन्सरला मात देणारी ऋतू भल्लाने ‘ताज महाल’ सोनेरी रंगात प्रकाशमान करण्याची मोहिम हाती घेतली आहे.25 वर्षीय ऋतूने लहान मुलांच्या कॅन्सर संदर्भात भारतात जागरुकता वाढविण्याच्या हेतूने  ‘सोनेरी ताज महाल’ मोहिम सुरू केली आहे.‘आम्ही जगाला दाखवून देऊ इच्छितो की, आपला देश लहान मुलांच्या कॅन्सरसंबधी कृतीशील आहे. सोनेरी रंग हा कॅन्सर जागृतीचा रंग आहे. त्याला समर्थन म्हणून कॅन्सरशी लढा दिलेल्या सुमारे 2.5 लाख लोकांच्या सह्या आम्ही गोळा करणार आहोत, असे ऋतू म्हणाली.ती ‘किडस्कॅन कनेक्ट’ ग्रुपची सदस्य असून ती ‘गर्ल चाईल्ड अ‍ॅम्बेसेडर’सुद्धा आहे. कॅन्सरशी लढा देऊन आयुष्याला मिठी मारणाºया मुलांच्या धैर्याचे, शक्तीला सलाम करण्यासठी ताज महाल सोनेरी रंगात प्रकाशमान करण्यात यावा अशी आमची मागणी आहे.जगभरातून पर्यटक ताज महाल पाहण्यासाठी भारतात येतात. ‘सोनेरी ताज महाल’ मोहिमेमुळे चाईल्ड कॅन्सरबद्दल जागृती वाढण्यास खूप मदत होईल. जगातील कॅन्सरग्रस्त लहान मुलांपैकी 20 टक्के मुलं भारतात आहे. परंतु त्यातुलनेत केवळ 30-50 टक्के रुग्णांवरच इलाज होतो.