शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

मुलीच्या घरच्यांना भेटायला जाता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:48 IST

जी आपली प्रेयसी आहे तीच आपली पत्नी व्हावी, असे प्रत्येकच प्रियकराला वाटत असते. परंतु जेव्हा प्रेमाला लग्नरुपी बंधनात अडकवण्याची वेळ येते तेव्हा टेन्शन वाढते...

. कारण एकच..तिचे पॅरेन्टस् मला अँक्सेप्ट करतील का, मला त्यांनी नकार दिला तर, त्यांना कसे इम्प्रेस करू असे अनेक प्रश्न डोक्याचा अगदी भूंगा करून टाकतात. तुम्हीसुद्धा अशाच फेझमधून जात असाल पुढील पाच गोष्टींवर नक्की लक्ष द्या.  तिच्या आईवडिलांविषयी आधी जाणून घ्यामुलीच्या आईवडिलांना भेटण्यापूर्वी त्यांच्याबद्दल जाणून घेणे कधीही चांगले. त्यांना काय आवडते, त्यांचे छंद कोणते यांची माहिती असेल तर त्यांच्याशी बोलताना खूप गोष्टी सोप्या होतात. फस्र्ट इम्प्रेशनप्रेयसीच्या पॅरेन्टस्ना भेटताना कोणते कपडे घालणार याक डे विशेष लक्ष द्या. स्वच्छ, इस्त्री केलेला नीटनेटका ड्रेस असावा. गबाळ कपड्यांमुळे पहिल्याच भेटीत तुमचे इम्प्रेशन वाईट पडेल. डार्क जीन्स, छान शर्ट आणि शूज सर्वात चांगला पर्याय आहे.गिफ्ट घेऊन जाकोणाच्याही घरी पहिल्या वेळी जाताना नेहमी काहीतरी गिफ्ट घेऊन जायला हवे. गिफ्ट काय घ्यायचा याचा विचार करण्यापेक्षा सरळ मुलीला विचारा की आई-बाबांचा स्पेशल डायट आहे का. बुकेपेक्षा चॉकेलेट किंवा इतर खाद्यपदार्थ न्यावेत. खोटा आव आणू नकाउगीच खोटा आव आणून पहिलीच भेट वाया घालू नका. नम्रपणे ऐकूण चर्चेत भाग घ्या. बोलण्यास स्वत:हून पुढाकार घ्या. तुमचे कुटुंब, नोकरी, आवडींविषयी बोला. पण चुकू नही राजकारण किंवा धर्माबद्दल बोलू नका.  छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टीमुलीच्या आईवडिलांसोबत बोलत असताना फोन बंद करा. ते काय बोलतात याकडे पूर्ण लक्ष द्या. तुम्ही मुलीच्या किती प्रेमामध्ये आहात याचा पाढा वाचत बसू नका. कमी शब्दांत तुम्ही मुलीसाठी कसे योग्य आहात हे त्यांना पटवून द्या.