शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

​सुखी वैवाहिक जीवनासाठी द्या बेडरुमला ‘लाल रंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:59 IST

ज्यांच्या बेडरुमला लाल, जांभळा आणि काळा रंग असतो ती जोडपी लैंगिकसुखाच्या बाबातील अधिक सक्रीय असतात.

इंग्लंडमध्ये झालेल्या एका संशोधनामध्ये असे दिसून आले की, ज्यांच्या बेडरुमला लाल, जांभळा आणि काळा रंग असतो ती जोडपी लैंगिकसुखाच्या बाबातील अधिक सक्रीय असतात.बेडरुमच्या रंगाचा तुमच्या ‘सेक्स लाईफ’वर कसा परिणाम होतो याचा उलगडा करणारे हे संशोधन आहे. बेडरुमध्ये फिके  रंग असतील तर सेक्स लाईफ भडक रंगाच्या बेडरुमपेक्षा कमी अ‍ॅक्टिव्ह असते.लाल रंगाच्या बेडरुममध्ये राहणारे कपल्स महिन्यातून सरासरी दहा वेळा, काळा रंग असेलेले नऊ वेळा तर जांभळ्या रंगाची बेडरुम असलेले जोडपे आठ वेळा शारीरिकसुखाच आनंद घेतात.लैंगिक तज्ज्ञांच्या मतानुसार आपल्या अवतीभोवतीचे वातावरण जर रोमॅण्टिक असेल, जोडप्यांच्या उत्साह अधिक वाढतो. म्हणून तर हनीमुनला गेले असताना लक्झरी हॉटेलच्या वातावरणात कपल्समध्ये ‘इंटिमसी’ जास्त असते.बेडरुममध्ये गडद हिरवा रंगाला सवार्धिक नापसंती मिळाली. डार्क ग्रीन रंगामुळे प्रेमोत्तेजक भावना निर्माण होत नसल्याचे यावेळी आढळले. याचा अर्थ की, प्रेमाचा रंग लाल!