शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर असे वागल्याने अनफ्रेंड करतात मुली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:10 IST

सतत नको ते शेअर करणे, दुसऱ्याला त्रास देणे, असे चुकीचे वागणे आपणास महाग पडू शकते. यामुळे लोक आपणास अनफ्रेंड किंवा ब्लॉक करू शकतात...

सोशल मीडिया तसे अभिव्यक्तीसाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. मात्र सतत नको ते शेअर करणे, दुसऱ्याला त्रास देणे, असे चुकीचे वागणे आपणास महाग पडू शकते. यामुळे लोक आपणास अनफ्रेंड किंवा ब्लॉक करू शकतात, याशिवाय सर्वांसमोर आपली टर देखील उडविली जाऊ शकते.     जेव्हा पासून सेल्फीचा ट्रेंड सुरू झाला, तेव्हापासून लोकं अक्षरश: बाथरुमपर्यंतचा सेल्फीदेखील सोशल मीडियावर अपलोड करायला चुकत नाही. काही लोकं तर विनाकारण आपल्या प्रत्येक पोस्टवर लोकांना टॅग करत सुटतात. यामुळे बरेच लोकं त्रस्त होतात आणि शेवटी आपणास ब्लॉक किंवा अनफ्रेंड करतात. बहुतेक मुलं फेसबुकवर मुलींचे अकाऊंट दिसले की सकाळ, संध्याकाळ गुडमॉर्निंग, गुड नाइट, हाय, हॅलो असे मॅसेच पाठवून त्रास देतात. यामुळे समोरची मुलगी त्रस्त होऊन जाते.कित्येक जणांना सोशल मीडियावर शायर बनण्याची मोठी हौस असते. स्वत:ला एकही शेर येत तर नाही, कोणाचीही शायरी कॉपी पेस्ट करुन नाहक इतरांना त्रास दिला जातो. जर शायरीच करायची असेल तर आपल्या गर्लफ्रेंडच्या समोरासमोर करावी. नाहक इतरांना त्रास नको.