शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

​गेमर्सना वावगे ‘टचस्क्रीन’चे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 00:33 IST

व्हिडिओ गेमचे खरे फॅन्स मात्र, टचस्क्रीनवर गेम खेळणे जाणीवपूर्वक टाळतात. 

स्मार्टफोनमुळे गेमिंग इंडस्ट्रीचे मार्केट खूप वाढले. टचस्क्रीन आणि मोशन सेन्सरमुळे व्हिडियोगेमचे वेड अधिक जोरात पसरले. परंतु व्हिडिओ गेमचे खरे फॅन्स मात्र, टचस्क्रीनवर गेम खेळणे जाणीवपूर्वक टाळतात.‘की प्रेस टायमिंग’चे जजमेंट व्यवस्थित होत नसल्यामुळे प्रोफेशनल गेमर्स टचस्क्रीनऐवजी बटणांच्या आधारे गेम खेळणे पसंद करतात, असे फिनलँड येथील संशोधकांच्या एका टीमने केलेल्या अध्ययनात आढळले .आल्टो विद्यापीठातील संशोधक सांगतात की, ‘गेममधील आपली हालचाल ‘की प्रेस टायमिंग’वर अवलंबून असते. त्यामुळे जर टायमिंग जितकी जास्त चांगली, तेवढी कामगीरी वाढते.’ हा युक्तिवाद तर ‘ई-बुक वि. छापील पुस्तक’ यासारखाच आहे.संशोधनात सहभागी झालेल्या लोकांना स्कीनवर टार्गेट दिसल्यावर टचस्क्रीन आणि बटण टॅप करण्यास सांगितले होते. फिजिकल बटण आणि टचस्क्रीन टायमिंगमध्ये मोठा फरक दिसून आला. टचस्क्रीनवर गेम खेळताना लोक गल्लत करतात. बटण दाबण्यासाठी फिजिकल अवस्था अधिक प्रभावी ठरली.