शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फुटवेअर इंडस्ट्री रिव्होल्यूशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 01:15 IST

फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये रिव्होल्यूशनबद्दल जाणून घेण्यासाठी  रायन व अ‍ॅडम गोल्डस्टोन या जुळ्या भावंडांविषयी जाणून घेतलेच पाहिजे.

आपली चप्पल, बुट, सँडल आता केवळ पायाला इजा होऊ नये म्हणून वापरायच्या वस्तू राहिलेल्या नाहीत. पादत्राणे आता स्टाईल स्टेटमेंट आणि फॅशन बनले आहेत. त्यामुळेच दर वर्षी फुटवेअर इंडस्ट्रीमध्ये कोट्यावधीची उलाढाल होते. चप्पल बुटांमध्ये सतत काही तरी नवीन येणार तरी काय असे जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला रायन व अ‍ॅडम गोल्डस्टोन या जुळ्या भावंडांविषयी जाणून घेतलेच पाहिजे.२०१० साली या दोघांनी कॉलेजमध्ये शिकत असतानाच ‘अ‍ॅथेलिटिक प्रॉप्युलजन लॅब्स’ ही शूज बनविणारी कंपनी स्थापन केली होती. फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळाडू गोल्डस्टोन बंधूंनी शूजमध्ये नवीन तंत्रज्ञान कसे वापरू शकतो याचा ध्यास घेतला होता.मोठमोठ्या बॅ्रंड्सकडे असणाºया अ‍ॅडव्हान्स्ड प्रयोगशाळा, भांडवल आणि मनुष्यबळ त्यांच्याकडे नव्हते. परंतु तरीही त्यांनी जिद्दीने ‘लोड-एन-लाँच’ टेक्नोलॉजीयुक्त असे‘ कॉन्सेप्ट १’ हे शूज बाजारात आणले.बास्केटबॉल खेळाडू अधिक उंच उडी मारण्यासाठी ते वापरू लागले. ते इतके प्रभावी होते की, एनबीएने ते बास्केटबॉल खेळाडूंना ते वापरण्यास बंदी घातली. त्यामुळे तर ‘कॉन्सेप्ट १’ची लोकप्रियता प्रचंड वाढली.नऊ महिन्यांच्या स्टॉकची केवळ तीन दिवसांत हातोहात विक्री झाली. लोकांचा मिळालेला हा रिस्पॉन्स गोल्डस्टोन बंधूसाठी प्रेरणादायी ठरला.आता पाच वर्षांनंतर त्यांनी ‘ब्लेड’ हे नवे बॉस्केटबॉल शूज बाजारात आणले आहेत. ‘कॉन्सेप्ट १’ची क्वालिटी आणि धोरण अवलंबून तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीचा वापर केलेले ‘ब्लेड’ हे अल्टिमेट अ‍ॅथेलिट स्पोट्स स्निकर्स आहेत.त्यामुळे येथून पुढे आता केवळ आपल्या शूजकडे केवळ पायात घालायची वस्तू म्हणून नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा भाग म्हणून बघा.