गुगलकडून ‘फादर्स डे’ निमित्त ‘बाप’ डूडल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 12:17 IST
आज फादर्स डे निमित्त गुगलकडून वडील व मुलगा यांच्या नात्याला शुभेच्छा देण्यासाठी खास ‘बाप’ डूडल तयार केले आहे.
गुगलकडून ‘फादर्स डे’ निमित्त ‘बाप’ डूडल
आज फादर्स डे निमित्त गुगलकडून वडील व मुलगा यांच्या नात्याला शुभेच्छा देण्यासाठी खास ‘बाप’ डूडल तयार केले आहे. या डूडलमध्ये मुलगा आणि वडिलांच्या आकाराचे बुट दाखवण्यात आले आहेत.आजच्या वर्ल्ड फादर्स डेनिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे.