शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

​FASHION : फॅशनेबल होण्यासाठी वापरा हे दागिने !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:48 IST

स्मार्ट लूक मिळविण्यासाठी चौकोनी हार, कानातील इअर कफ्स व चौकोनी हिऱ्याचे दागिन्यांचा वापर करते. याव्यतिरिक्त बरेच दागिने आहेत ज्यामुळे आपण अधिक फॅशनेबल दिसाल.

-Ravindra Moreआपण इतरांपेक्षा वेगळे, आकर्षक व फॅशनिस्ट दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी विशेष महिलावर्गाचा पुढाकार अधिक दिसून येतो. त्यासाठी प्रत्येक महिला स्मार्ट लूक मिळविण्यासाठी चौकोनी हार, कानातील इअर कफ्स व चौकोनी हिऱ्याचे दागिन्यांचा वापर करते. याव्यतिरिक्त बरेच दागिने आहेत ज्यामुळे आपण अधिक फॅशनेबल दिसाल. फॅशनेबल दिसण्यासाठी कोणते दागिने वापराल?गेल्या वर्षी पारइबा टूमलाइन, तंजानिट्स, लॅपिज लॅजुली अशा नवीन खडे व त्यांचे दागिने वापरले गेले. विशेष म्हणजे यात निळ्या रंगाचे खडे जास्त प्रचलित होते. रंगांविषयी माहिती व सूचना देणारी कंपनी पॅन्टॉनने या वर्षी हिरव्या रंगाची जादू कायम राहणार असल्याचे घोषित केले आहे. म्हणून तुम्ही पाचू, पेरिडोट्स जडलेले आभूषण घेऊ शकता. या वर्षी छोट्या खड्यांचे पातळ दागिने प्रचलित असून पातळ बांगड्या, कंगन, छोटे चौकोनी हिरे, पाचू लावलेली अंगठी, पदक यांची फॅशन दिसून येत आहे. हिरा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. हिरेजडीत कानातले, एकेरी कंगनही महिलांना खूप आवडते. चोकर हार सध्या पुन्हा फॅशनमध्ये आहे. लग्नात हिरेजडीत चोकर हार घालण्याचे चलन आहे. आपल्या कपड्यांशी जुळणारे हार सडपातळ मुलींनाही शोभून दिसतील. २०१६ मध्ये खूप चाललेले इअर कफ्स यावर्षीदेखील विविध डिझाईन, आकार व लांबीमध्ये उपलब्ध राहतील. त्यांची जादू यंदाही कायम राहील. यावर्षी सोनेरी, रोज गोल्ड हे रंग चालतील. हे रंग भारतीय महिलांच्या त्वचेवर उठून दिसतात. गुलाबी रंग बहुतांश स्त्रियांचा आवडता रंग असतो. दिवसा घालायच्या हिºयांच्या दागिन्यांवर हा रंग शोभून दिसेल.