शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

​Fashion : चला, हिवाळ्यातही स्टायलिश दिसुया...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 13:40 IST

हिवाळ्यातीलही अशा काही फॅशन ट्रिक्स आहेत, ज्यांचा वापर करुन आपण जास्त पैसे खर्च न करता थंडीतूनही बचाव करु शकाल शिवाय स्टायलिशदेखील दिसाल. चला जाणून घेऊया त्या ट्रिक्सबाबत...

हिवाळ्यात आपण स्वेटर, जॅकेट असे उबदार कपडे परिधान करतो, त्यामुळे आपणास असे वाटत असेल की, सर्व फॅशनच संपली आहे. मात्र असा विचार करणे चुकीचे ठरेल. हिवाळ्यातीलही अशा काही फॅशन ट्रिक्स आहेत, ज्यांचा वापर करुन आपण जास्त पैसे खर्च न करता थंडीतूनही बचाव करु शकाल शिवाय स्टायलिशदेखील दिसाल. चला जाणून घेऊया त्या ट्रिक्सबाबत... हिवाळ्यामध्ये लग्नाला जाण्यासाठी तयार होण्यास खूप पर्याय असतात. प्रत्येक कार्यक्रमात सूट परिधान करुन जाण्याची गरज नाही. तसेच एकाच विवाह सोहळ्यात कितीतरी कार्यक्रम असतात. मग आता सूट नसेल तर कुर्ता हा पर्याय आहे. हिवाळ्यात लग्न सोहळ्यासाठी कुर्ता हा परफेक्ट आॅप्शन आहे. यामध्ये तुम्ही थंडीपासून रक्षण करुन स्टायलिशही दिसाल.* नेहरू जॅकेट हे स्लीव्हलेस जॅकेट फक्त कुत्यार्ला परफेक्ट लुक देतेच, शिवाय तुम्हाला फॉर्मल आणि क्लासी टचही देते. कुर्ता आणि जॅकेट परिधान करायचे असेल तर याची रंगसंगती सूट होणारी असावी. तसेच जॅकेटचे फक्त मधलेच बटन लावा आणि बाकीचे मोकळे सोडा.* ब्लेझरब्लेझरमुळे हिवाळ्यात थंडीपासून रक्षण होण्याबरोबरच तुम्ही स्टायलिशही दिसाल. तुमच्या आउटफिटला ब्लेझर एक स्टायलिश लुक देतो. ब्लेझर तुम्हाला परफेक्ट येणारे असावे. तुमचा सिंपल आणि क्लासी लुक सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल.* शालकुर्त्याबरोबर शाल घेतल्यास तुम्हाला क्लासी लुक मिळेल. थंडीपासून रक्षण करण्याबरोबरच शाही लुकही मिळेल. मात्र शालीचा रंग खूप डार्क नसावा. लाईट रंग तुमच्या आउटफिटला सुट होणारा असावा.* गरम फॅब्रिक्सवर करा खर्चहिवाळ्यात गरम फॅब्रिक्सशी आपले नाते अधिकच घट्ट होते. थंडीपासून रक्षण करण्यासाठी सिल्क एक चांगला आॅप्शन आहे. तसेच तो आरामदायकही आहे.