शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Fashion : आॅफिससाठी कपडे निवडताना...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 18:37 IST

अनेकदा आपल्या कपड्यांमुळे काहीजण विनोदास पात्र ठरतात. आपलीही अशी फजिती होऊ नये म्हणून खास टिप्स..!

आपण पाहिले असेलच की, एखादा सेलिब्रिटी जेव्हा आॅफिस वर्क करणाऱ्या व्यक्तीची भूमिका करतो तेव्हा त्याला लूक अगदी तसाच असतो आणि तोच अ‍ॅक्टर फॅशनेबल रोलमध्ये असेल तर त्याचा लूकदेखील बदलतो. ही सर्व किमया आहे, कपड्यांची. तो भूमिकेनुसार कपडे परिधान करतो म्हणून त्याचा लूक वेगवेगळा दिसतो. आपणही आॅफिस वर्क करीत असाल तर आपले कपडेही आॅफिसला मॅच होतील असेच असावेत. बऱ्याचदा आपणास आॅफिस कपड्यांची  जाण नसते. अनेकदा आपल्या कपड्यांमुळे आपण विनोदास पात्र ठरतो. अशी फजिती होऊ नये म्हणून आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या वापरून तुम्ही सगळ्यात हटके व स्टायलिश दिसू शकता.* कपडे खरेदी करताना काय काळजी घ्याल?* आॅफिसमध्ये घालायला निळा, ब्राऊन, पांढरा किंवा काळा रंग वापरा. या रंगांमुळे तुम्ही अधिकच सुंदर दिसाल.* आॅफिससाठी नेहमी लेटेस्ट फॅशनचे कपडे वापरा. लेटेस्ट डिझाईनचे घालताना फार भडक कपडे घालू नका. * आपले वजन जास्त असल्यास जॉमेट्रिकल प्रिंट जसे रेघा, वर्तुळ, चौकोन, त्रिकोण अशा विविध भूमितीय प्रिंटचे कपडे परिधान करु शकता. याने आपण स्लीम दिसाल आणि आकर्षकही वाटणार.* आॅफिससाठी कपडे निवडताना आपल्या आॅफिसच्या वातावरणाचेच नव्हे तर आॅफिसच्या बाहेरील परिसराचेही भान ठेवायला हवे. वातानुरुप कपडे आकर्षक वाटतात. * बहुतेकजण स्टायलिश दिसण्यासाठी नको ते कपडे वापरतात आणि आॅफिसात विनोदास पात्र ठरतात. त्यापेक्षा आपणास कम्फर्टेबल वाटतील असेच फॉर्मल कपडे घाला. स्टायलिस बनायच्या नादात असे कपडे घालू नका ज्यामुळे आॅफिसमध्ये तुम्ही विनोदास पात्र ठराल.