फराह बचावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:42 IST
रिअॅलिटी टिव्ही स्टार फराह अब्राहमने खुलासा केला की, एकदा रात्री उशिरा फिरण्यासाठी गेले असता शोषणाला बळी पडताना बचावली आहे.
फराह बचावली
रिअॅलिटी टिव्ही स्टार फराह अब्राहमने खुलासा केला की, एकदा रात्री उशिरा फिरण्यासाठी गेले असता शोषणाला बळी पडताना बचावली आहे. एका टॅक्सी डायव्हरने तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वेळीच तिचा मित्र साइमन सरनने तिला वाचविले. साइमनने त्या टॅक्सी डायव्हरला प्रचंड मारहाण केली. तसेच त्याच्या टॅक्सीचा काचही फोडला. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.