एलेन मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:22 IST
अमेरिकेतील एका न्यूज चॅनेल एका सर्वेक्षण
एलेन मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी
अमेरिकेतील एका न्यूज चॅनेलने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार एलेन डिजनरस ही सर्वात मायाळू हॉलिवूड सेलिब्रेटी ठरली आहे. ती म्हणते, चाहत्यांच्या प्रेमासाठी त्यांचे धन्यवाद. त्यांना मी मायाळू वाटते ही खरच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. अँक्ट्रेस, लेखक, कॉमेडियन आणि समाजकार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या एलेनची जनसामान्यांत एक विनम्र, मनमिळाऊ आणि मदत करणारी सेलिब्रेटी म्हणून ओळख आहे.