शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

तलाक, तलाक, तलाक ..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:24 IST

पाकिस्तान क्रिके ट संघांचा माजी कॅप्टन व तहरिक-ए-इंसाफ पार्टीचा प्रमुख इम्रान खानने आपल्या दुसर्‍या...

पाकिस्तान क्रिके ट संघांचा माजी कॅप्टन व तहरिक-ए-इंसाफ पार्टीचा प्रमुख इम्रान खानने आपल्या दुसर्‍या पत्नीला घटस्फोट दिलाय. 63 वर्षीय इम्रानने दहा महिन्यांपूर्वी बीबीसी मध्ये अँकर असलेली रेहम खान हिच्याशी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संसार थाटला होता. दहाच महिन्यात त्यांचा संसाराचा डाव मोडला. दोघेही विभक्त झाल्याच्या बातमीला तहरिक-ए-इंसाफ पार्टीच्या प्रवक्त्याने दुजोरा दिला आहे. आता तो पुन्हा आपली पहिली पत्नी जेमीमा व तीन मुलांकडे जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 42 वर्षीय रेहम तीन मुलांची आई असून इजाझ रेहमान यांच्याशी रेहमने 2005 साली घटस्फोट घेतल्यावर इम्रानशी लग्न केले. पाकिस्थानात लोकप्रिय असलेल्या इम्रानच्या राजकीय पक्षात वाढणारा रेहमचा हस्तक्षेप आवडत नसल्याने त्यांचात वादाला सुरुवात झाली, अशा प्रकारच्या बातम्या पाक मीडियात झळकू लागल्या होत्या. अशातच त्याला जेमीमाचा आधार मिळाला होता. रेहमशी काडीमोड झाल्यामुळे जेमीमा व इम्रान पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा रंगू लागली आहे.