शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

टॉपनंतर ट्रेन्डमध्ये आहे आय क्रॉप पॅन्ट्स; प्रत्येक बॉडी टाइपसाठी ठरतात परफेक्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 18:43 IST

फॅशन ट्रेन्डमध्ये नवनवीन ट्रेन्ड येत असतात. आता क्रॉप टॉप्सनंतर क्रॉप पॅन्ट्सचा ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्डीगवर आहे. या क्रॉप पॅन्ट्सनाच  कुलॉट्सच्या नावाने ओळखलं जातं.

फॅशन ट्रेन्डमध्ये नवनवीन ट्रेन्ड येत असतात. आता क्रॉप टॉप्सनंतर क्रॉप पॅन्ट्सचा ट्रेन्ड फॅशन वर्ल्डमध्ये ट्रेन्डीगवर आहे. या क्रॉप पॅन्ट्सनाच  कुलॉट्सच्या नावाने ओळखलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पॅन्ट कमी उंचीच्या तर जास्त उंचीच्या मुलींनाही शोभून दिसते. जर अजून तुम्ही या पॅन्ट्स ट्राय केल्या नसतील तर सर्वात आधी अँकल लेन्थ असलेली पॅन्ट ट्राय करा. तुम्हाला हटके लूक मिळेल. 

यासोबत वेअर करू शकता

कुलॉट्स तुम्ही कोणत्याही टॉपसोबत वेअर करू शकता. तुमच्यावर डिपेंड आहे की, तुम्हाला कोणता लूक करायचा आहे. जर तुम्हाला हाय वेस्ट कुलॉट्स ट्राय करायची असेल तर तुम्ही एका स्टायलिश क्रॉप टॉपसोबत वेअर करू शकता. 

जर तुम्हाला लो वेस्ट आणि अॅकंल लेन्थ कुलॉट्स ट्राय करायचे असतील तर नी- लेन्थ कुर्तीवर तुम्ही ट्राय करू शकता. हा लूक तुम्हाला वेस्टर्न - एथनिक लूक देण्यास मदत करेल. 

स्टायलिश किंवा फॉर्मल शर्टसोबत क्लासी लूक

बाजारात ए लाइन स्कर्टनुमा क्रॉप टॉपही उपलब्ध आहेत. ज्यांना स्टायलिश शर्टसोबत पेअर करता येऊ शकते. हेच नाहीतर ज्यूल्ड टॉप कुलॉट्ससोबतही वेअर करता येतं. 

डे पार्टी नाइट आउटिंगचे बेस्ट आउटफिट्स

अनेक प्रकारच्या लेन्थ, स्टाइल आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध असलेले कुलॉट्स फक्त स्टायलिश नाही तर ते परिधान करणंही फार कन्फर्टेबल आहे. त्यामुळे हे कोणत्याही ठिकाणी अगदी सहज परिधान करणं शक्य आहे. हे डे पार्टी, नाइट आउटिंग किंवा ऑफिसमध्येही तुम्ही वेअर करू शकता. 

ऑफिससाठी निवडा फॉर्मल कुलॉट्स 

जर तुम्हाला ऑफिसमध्ये कुलॉट्स वेअर करण्याती इच्छा असेल तर फॉर्मल लूक असणाऱ्या कुलॉट्सचीच निवड करा. तुम्ही एखाद्या फॉर्मल शर्टसोबत ट्राय करू शकता. फॉर्मल लूकसाठी तुम्ही मोनोक्रोमॅटिक कलरच्या कुलॉट्स वेअर करू शकता. 

टॅग्स :fashionफॅशनJacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसSonam Kapoorसोनम कपूरShraddha Kapoorश्रद्धा कपूरParineeti Chopraपरिणीती चोप्रा