शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

चेतन भगतवर पुन्हा टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 01:12 IST

देशात वाढणार्‍या असहिष्णुतेला घेऊन सध्या जो तो आपापल्या परीने भाष्य करीत आहे

देशात वाढणार्‍या असहिष्णुतेला घेऊन सध्या जो तो आपापल्या परीने भाष्य करीत आहे. वाढत्या धार्मिक हिंसाचाराला आळा घालण्यात सरकार अपयशी पडत असून या निषेधार्थ अनेक मान्यवर लेखक, दिग्दर्शकांनी सरकारतर्फे देण्यात आलेले सन्मान परत केले आहेत. प्रसिद्ध इंग्रजी कादंबरीकार चेतन भगतने आता या वादामध्ये उडी घेतली आहे. मात्र यावेळी त्याच्या बडबोलेपणामुळे त्याला मोठय़ा प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागत आहे. चेतनने ट्विट केले, की या बुद्धिवाद्यांना का वाटत आहे की सगळे भारतीय असहिष्णू आहेत. दोन चार लोकांमुळे संपूर्ण सरकारला वेठीस धरणे योग्य नाही. इतिहासकारांवर तोंडसुख घेताना तो लिहितो, मला खरंच कळत नाही. की इतिहासकार काय करतात? आधी हे झाले, मग ते झाले. बस्स इतकेच त्यांचे काम. अशा खोडसळ वक्तव्यांमुळे चेतनच्या विरोधात फार मजेशीर ट्विट केले गेले. चेतन तुझा पत्ता सांग. तू लिहिलेली पुस्तके परत करायची आहेत या नियमाने तर मग धावपटू केवळ एका मागून एक पाऊल टाकतात, चित्रकार केवळ इकडे तिकडे ब्रश फि रवतो. सेक्स आणि थिल्लरपणा शिवाय चेतन भगत लिहितो तरी काय?