सिंडीला कलेने तारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 03:26 IST
गायिका सिंडी लौपरचे म्हणणे आहे की, एकदा तिला तिच्या शिक्षकाने ‘तु एक प्रसिद्ध कलाकार होणार असल्याचे सांगितले होते.
सिंडीला कलेने तारले
गायिका सिंडी लौपरचे म्हणणे आहे की, एकदा तिला तिच्या शिक्षकाने ‘तु एक प्रसिद्ध कलाकार होणार असल्याचे सांगितले होते. अमेरिकी व्यवसायिक रसेल सिमन्सच्या वार्षिक रश ही आर्टस् कार्यक्रमाच्या लंच प्रसंगी तिने हा उलगडा केला. ती म्हणाली की, शिक्षणात मी फारशी यशस्वी ठरली नाही. मात्र कलेने मला तारले. हायस्कुलमध्ये असताना मी नापास होईल असा संगळ्यानाच विश्वास होता, त्यानुसार मी नापास झालेही मात्र कलेमुळे आज यश प्राप्त केल्याचा आनंद होतो.