'कॅन यू हिअर मी?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:23 IST
अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी म्हणजेच एनएसएचा...
'कॅन यू हिअर मी?'
अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी म्हणजेच एनएसएचा भांडाफोड करणारा एडवर्ड स्नोडेन आता ट्विटरवर आला आहे. ट्विटरचे खाते चालू केल्यानंतर स्नोडेनने पहिल्यांदा एनएसएच्या ट्विटर खात्याला फॉलो करत सर्वांनाच धक्का दिला आहे. स्नोडेन ट्विटरवर आल्यावर काही वेळातच त्याला 10 लाख लोकांनी फॉलो केले आहे. 'कॅन यू हिअर मी?' असे ट्विट करून स्नोडेनने आपण ट्विटरवर आल्याचे सांगितले आहे.स्पीलबर्ग येणार भारतात