शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

गुप्तता राखण्यासाठी फोन करा सायबर-प्रुफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2016 17:17 IST

 सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात.

स्मार्ट फोन केवळ संपर्क साधण्यापुरता मयार्दीत राहीलेला नाही. तर त्यात बँकेच्या व्यवहाराचा तपशील एटीएमचा नंबर, खासगी मेल, मॅसेज व छायाचित्र असतात. सायबर गुन्हेगार एका क्लिकवर ही सर्व माहिती चोरू शकतात. सायबर क्राइमपासून स्वत:च्या फोनला सुरक्षित ठेवण्यासाठी नेमके काय करायला हवे.►सुरक्षित पासवर्ड :फोन कायम पासवर्ड लॉक करून ठेवणे गरजेचे आहे. असे करण्यास जर तुम्ही आळस केलात तर मात्र तुमच्या फोनला शंभर टक्के धोका निर्माण होऊ शकतो.अधिकृत साइटवरूनच खरेदी करा : फोन कायम कंपनीच्या अधिकृत साइटवरूनच खरेदी करावा. कारण अशा ठिकाणांहून घेतलेल्या फोनमध्ये सायबर क्राइमला प्रतिबंध घालणारे अ‍ॅप्स अंतर्भूत असतात.  फ्री अ‍ॅप्सपासून सावध : फोनमध्ये असंख्य मोफत अ‍ॅप्स भुरळ घालत असतात. मात्र कुठलेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी नीट तपासून घ्यावे. अन्यथा एखादया बनावट अ‍ॅप्स तुमचा पासवर्ड मिळवण्यात यशस्वी झाला तर सर्व खासगी माहिती उघड होऊ शकते. वायपींग सॉफ्टवेअर अ‍ॅप : मोबाइल हरविल्यास तो सुरक्षित राहील या दृष्टीने विकसीत करण्यात आलेले वायपिंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्यावे. हे अ‍ॅप मोफत असून मोबाइल हरविल्यास तुम्ही रिमोटच्या मदतीने त्याला त्वरीत लॉक करू शकता. सिक्युरीटी सॉफ्टवेअर : अधिकृत कंपनीने विकसीत केलेले सेक्युरीटी सॉफ्टवेअर वापरावे.