आॅस्ट्रेलियाचे १९९९-२००७ या काळातील यशाचे श्रेय खेळांडूनांच बुकानन यांना नाही.
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:33 IST
१९९९ ते २००७ या काळात आॅस्ट्रेलियाला मिळालेले यश हे कोचमुळे नाही, तर खेळांडूमुळे आहे-गावसकर
आॅस्ट्रेलियाचे १९९९-२००७ या काळातील यशाचे श्रेय खेळांडूनांच बुकानन यांना नाही.
जॉन बुकानन ऑस्ट्रेलियाच्या टीमचे १९९९ ते २00७ या काळात कोच होते. त्या काळात ऑस्ट्रेलियन टीमने १६ टेस्टमध्ये विजय मिळविला आणि २ वेळा वर्ल्ड कपही जिंकला होता. गावसकर यांच्या मते, ऑस्ट्रेलियन टीमला मिळालेले हे यश कोचमुळे नाही, तर त्या संघातील चांगले खेळाडू रिकी पाँटिंग, शेन वॉर्न आदींच्या कामगिरीमुळेच मिळालेले आहे.मायकेल क्लार्क म्हणतो, की बुकानन यांना ऑस्ट्रेलिय टीमच्या ग्रीन कॅपचा मोह होता. क्लार्कने एका मासिकात लिहिले आहे, की भारतीय संघाचे माजी कर्णधार हे बुकानन यांच्या विरोधात होते.