कॅटने केला शांततेचा भंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:22 IST
कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे मुंबई येथील एका बाल्कनीत किस करताना आढळले...
कॅटने केला शांततेचा भंग
कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर हे मुंबई येथील एका बाल्कनीत किस करताना आढळले. कोण्या एका फोटोग्राफरने छुप्या पद्धतीने फोटो काढून घेतला. तो फोटो सगळीकडे व्हायरल झाला आहे.खरंतर, हे सगळे रणबीर आणि कॅटसाठी सरप्राईजच होते. फोटोवर बोलताना कॅट म्हणाली,' मी आणि आदित्यने फितूर चित्रपटासाठी अशीच एक रोमँटिक पोज दिली असून कोणीतरी आदित्यच्या फोटोच्या जागेवर रणबीरचा फोटो पोस्ट केला आहे.' तेव्हा आदित्य म्हणाला,' तर मला फोटोशॉप करण्यात आले आहे का? त्यांनी मला आऊट आणि रणबीरला इन केले आहे. तेव्हा त्यावर कॅट म्हणाली,' आय विल नेव्हर कट यू आऊट ऑफ अ पिर.'