शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या संगोपानाचा आरोग्यावर अनिष्ट परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:08 IST

मुलांचे संगोपन करताना आपल्या आरोग्यावर होऊ शकतात, असे संशोधकांना एका अध्ययनात आढळले आहे.

पालक होण्याचा आनंद सर्वात मोठा असतो. त्याची तुलना कशाचीही केली जाऊ शकत नाही. इवलुशा पाऊलांनी आपल्या आयुष्यात आनंदाची लयलूट करणारे आपले मुलं कधी जगण्याचे कारण बनून जातात हे कळत नाही. असे सगळे असूनही लहान मुलाचा सांभाळ करणे काही सोपी गोष्ट नाही. रात्र रात्र जागणे, अपुरी झोप, तणाव, त्यांच्या मागे धावत धावत येणारा थकवा पालकांना सहन करावा लागतो.पण त्याहून अधिक गंभीर परिणाम मुलांचे संगोपन करताना आपल्या आरोग्यावर होऊ शकतात, असे संशोधकांना एका अध्ययनात आढळले आहे. मुलांचा सांभाळ करताना, त्यांची काळजी घेत असताना आपली रोग प्रतिकारशक्तीवर कमी होते असे त्यांनी दावा केला आहे.बेल्जियमच्या लेयुन विद्यापीठातील अ‍ॅड्रिएन लिस्टन यांनी सांगितले की, ‘संगोपन आणि पालकांची रोगप्रतिकारशक्ती यांचा संबंध शोधून काढणारे हे पहिलेच अध्ययन आहे. मुलांना संगोपन करताना खर्ची पडणाºया ऊर्जा, वेळेचा आपल्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम दिसून येतात. विशेष म्हणजे तापीचा संसर्ग आणि   विकारांच्या जीवांणूपेक्षा जास्त हानी मुलांना वाढवताना होते.’संशोधकांनी दोन वैयक्तिक व्यक्तींमधील संबंधाचा रोगप्रतिकारशक्तीवर होणाºया परिणामांचा सखोल अभ्यास करण्यासाठी २ ते ८६ वयोगटातील ६७० लोकांचा अभ्यास केला. मुलं असणाºया जोडप्यांची इम्युन सिस्टिममध्ये सुमारे ५० टक्क्यांनी घट झाल्याचे यावेळी दिसून आले.