ह्यूगचे पत्नी क्रिस्टलसोबत बर्थ डे सेलिब्रेशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:47 IST
प्लेबॉयच्या संस्थापकाने पत्नी क्रिस्टल हेफनरसोबत ९० वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी क्रिस्टलने गेल्या वर्षीचे काही सुंदर क्षणाचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केली.
ह्यूगचे पत्नी क्रिस्टलसोबत बर्थ डे सेलिब्रेशन
प्लेबॉयच्या संस्थापकाने पत्नी क्रिस्टल हेफनरसोबत ९० वा वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी क्रिस्टलने गेल्या वर्षीचे काही सुंदर क्षणाचे फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केली. ह्युगचा सर्वात फेव्हरेट चित्रपट ‘कॅसाब्लांका’च्या पोस्टरसमोर उभे राहून दोघांनी फोटो क्लीक केला होता. क्रिस्टल आणि ह्यूग २०१२ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. ह्यूगचे हे तीसरे लग्न आहे.