शहरं
Join us  
Trending Stories
1
नातेवाईकांना भेटायला गेला अन् तो पाकिस्तानचाच झाला, दिल्ली पोलिसांनी आणखी एका गद्दाराला केली अटक!
2
आतंकवादी तुरुंगात अन् बायको झाली बाळंत, ओवेसींनी केली पाकिस्तानची पोलखोल! म्हणाले... 
3
भाजपच्या मुंबई अध्यक्षांचा तिढा कायम! मुंबईतील तीन भागांसह वसई-विरारला मिळाले जिल्हाध्यक्ष
4
मंत्र्यांच्या पीएस, ओएसडीवर मुख्यमंत्री कार्यालयाचा 'वॉच'; कामाचे होणार मूल्यमापन
5
'हिरामंडी' फेम शर्मिन सहगलच्या घरी आला नवा पाहुणा, लग्नाच्या २ वर्षांनी संजय लीला भन्साळींची भाची झाली आई
6
आजचे राशीभविष्य : रविवार 01 जून 2025; आर्थिक लाभ व मान-सन्मानात वृद्धी होईल, प्रिय व्यक्तीचा सहवास आनंदात भर घालू शकेल
7
न्यायालयाने फेटाळला कुख्यात गँगस्टर छोटा राजनचा जामीन; व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
8
अकरावीसाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ‘इन हाऊस कोट्यात’; १० टक्के जागा आरक्षित
9
मिठी नदीतील गाळ आता महापे डंपिंग ग्राउंडऐवजी मुंब्रा येथील डंपिंग ग्राउंडवर टाकणार
10
अहिल्यादेवींप्रमाणेच वंचित घटकांच्या कल्याणासाठी काम करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
11
अकरावी प्रवेशात तांत्रिक विघ्नेच फार; मुंबईत २००, तर राज्यात १३ हजार तक्रारी दाखल
12
लोकांनीच अडवला रस्ता; मग कशी जाणार रुग्णवाहिका? तहसिलदारांनी उपस्थित केला प्रश्न
13
जिल्हा परिषद शाळांतील मुलींना, महिला शिक्षकांना देणार ज्युडो कराटे, योग प्रशिक्षण
14
विमानांची हानी महत्त्वाची नाही, ती का झाली याचा शोध घेणे अधिक महत्त्वाचे- CDS
15
जागतिक दूध दिन: काय सांगता? प्रत्येकाच्या वाट्याला येते फक्त एवढेच दूध! अहवाल काय सांगतो?
16
पुण्यात पुन्हा ‘कार’नामा, भावे हायस्कूलजवळ कारचालकाने १२ जणांना उडविले, तिघांना फ्रॅक्चर
17
पाेहता आले नाही; दम लागून ४ मुले बुडाली; सहावी-सातवीच्या वर्गात शिकणारी होती सर्व मुले
18
वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!
19
पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर
20
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली

असे आहे भज्जी, गीताच्या लग्नाचे कार्ड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:26 IST

क्रिकेटर हरभजन सिंग याचे लग्न २९ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री ...

क्रिकेटर हरभजन सिंग याचे लग्न २९ ऑक्टोबर रोजी अभिनेत्री आणि मॉडेल गीता बसरा सोबत होणार आहे. लग्न दोन महिन्यांपूर्वीच नक्की करण्यात आले होते. त्यावेळीही हीच तिथी सांगण्यात येत होती. परंतु, काही फाईनल झाले नाही.त्यांच्या लग्नाचे कार्ड आता समोर आले आहे. दक्षिण अफ्रिक येथील भारत दौर्‍याचे कारण सांगून यात बदल करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. लग्नाचे कार्ड समोर आल्याने सर्वच शंका दूर झाल्या आहेत. भज्जीच्या टिवटर अकाऊंटवर लग्नाच्या कार्डने वातावरण हॉट केले आहे. हरभजन सध्या धर्मशाळेत आहेत. त्यावर त्यांनी काहीही टिवट केलेले नाही. लग्न केव्हा आणि कोठे होईल याविषयी खुलासा भज्जी करणार आहे. लग्न जालंधर मध्येच होणार असून दोन्ही घरांमध्ये तयारी जोरदार सुरू आहे.