आई बनणे सोपे नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 04:52 IST
प्रसिद्ध पॉप गायिका शकिराच्या मते आई बनणे हे सोपे क...
आई बनणे सोपे नाही
प्रसिद्ध पॉप गायिका शकिराच्या मते आई बनणे हे सोपे काम नाहीच. मातृत्वाच्या सुरुवातीच्या दिवसात मुलांच्या संगोपनात कमी राहू नये यासाठी शकिरा इंटरनेटवरून माहिती गोळा करीत आहे. मुलांच्या पालनपोषणाच्या माहितीसाठी दिवसभर इंटरनेटवरील टीप्स धुंडाळत असून मुलांसाठी योग्य आहे अशाच गोष्टींवर माझा भर असतो असे शकिराने सांगितले आहे. मातृत्वावेळी मी घाबरली होते असेही ती म्हणते. शकिराला दोन मुले आहेत हे विशेष.