वाढदिवसासाठी ऐश मुंबईला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:48 IST
ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या...
वाढदिवसासाठी ऐश मुंबईला
ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी व्हिएन्ना येथे असून तिचा वाढदिवसही जवळ आला आहे. १ नोव्हेंबर रोजी ती तिचा वाढदिवस फॅमिलीसोबत सेलिब्रेट करणार असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ती मुंबईला परतणार आहे. वाढदिवस फॅमिलीसोबत आणि आराध्यासोबत जल्लोषात साजरा करण्यात येणार असल्याचे तिने सांगितले आहे.