अर्जुन बिजलानी आता लवकरच नव्या रूपात दिसणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:58 IST
अर्जुन बिजलानी आता लवकरच नव्या रूपात दिसणार असून त्याने बॉक्स क्रिकेट लीग ही टीम विकत घेतली आहे. तो...
अर्जुन बिजलानी आता लवकरच नव्या रूपात दिसणार...
अर्जुन बिजलानी आता लवकरच नव्या रूपात दिसणार असून त्याने बॉक्स क्रिकेट लीग ही टीम विकत घेतली आहे. तो मुंबई टायगर्सचा अभिमानी मालक आहे. सर्व स्टार्सचे क्रिकेट टुर्नामेंट आता कलर्स वर दिसणार आहेत. आणि बालाजी टेलिफिम्स आणि मॅरिनेटिंग फिल्म्स हे निर्माते आहेत. २0१५ हे वर्ष अर्जुनसाठी गेम चेंजर ठरणार आहे. अर्जुनने विकत घेतली बीसीएल